सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये लखनवी फूड फेस्टिव्हल

  • सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये लखनवी फूड फेस्टिव्हल

SHARE

जुहू - जुहू-तारा रोड इथल्या हॉटेल सी प्रिन्सेसमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत फूड फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये उत्तर भारतातील वेगवेगळ्या प्रकारची खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. हॉटेलमध्ये लखनवी स्टाईलची सजावट करण्यात आलीय. हरीमुंगीची ग्लोही, मटण ग्लोही, कबाब, गोल मिर्च चिकन कबाब अशा लखनवी खाद्यपदार्थांची चव या निमित्तानं चाखता येणार आहे. बुकारा, नली निहारी आणि लखनवी दम बिर्याणी, इतकेच नाही तर भेळपुरी, पाणीपुरी आणि चना जोरगरम आणि विविध प्रकारचं मसालेदार दूध असे 60 खाद्यपदार्थ या फेस्टिव्हलमध्ये पेश करण्यात आलेत.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या

00:00
00:00