'चिल्क्स' या नवीन अॅप उपक्रमाची घोषणा

BDD Chawl
'चिल्क्स' या नवीन अॅप उपक्रमाची घोषणा
'चिल्क्स' या नवीन अॅप उपक्रमाची घोषणा
'चिल्क्स' या नवीन अॅप उपक्रमाची घोषणा
'चिल्क्स' या नवीन अॅप उपक्रमाची घोषणा
'चिल्क्स' या नवीन अॅप उपक्रमाची घोषणा
See all
मुंबई  -  

वरळी- रिलायन्स ऐटरटेन्मेंटने डिजिटल मीडिया कंंटेंट आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी-फनऑनगो मीडिया ऍड ऐटरटेन्मेंट एलएलपीच्या संयुक्त विद्यमाने 'चिल्क्स' या नवीन अॅप उपक्रमाची घोषणा बुधवारी वरळीतील फोर सीजन येथे केली. याची स्थापना फनऑनगो मीडिया ऍड ऐटरटेन्मेंट एलएलपीचे सीईओ विजय सिंग आणि उज्वल नारायण यांनी केली. या वेळी श्वेता अग्निहोत्री उपस्थित होत्या. 'चिल्क्स' हे अॅप मनोरंजनावर आधारित असून ग्राहकांना भाषा, करमणूक फॉरमॅट, शैली त्याचप्रमाणे पेमेंट पद्धतीमध्ये निवड करण्याची मुभा देते. हे अॅप म्हणजे गेम्स, संगीत, वायरल व्हिडीओ आणि क्लिप्स, मनोरंजनपर बातम्या, लघुचित्रपट आणि चित्रपटांचे समिश्रण बहाल करणारे आहे. विशेष म्हणजे आपली बोली आपली भाषा अशा महत्त्वपूर्ण भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.