आत्मविश्वासाने प्रत्येक समस्येचं निवारण

मुंबई - सद्गुरू म्हणतात... की तुम्ही भीतीला जितकं महत्त्व द्याल तितकीच ती तुम्हाला मोठी वाटू लागेल. पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेत तर ती भिती निघून जाईल. आत्मविश्वासाने प्रत्येक समस्या सोडवली जाऊ शकते. जरूर प्रयत्न करून पाहा.

ज्योतिषशास्त्रात रत्नांना अधिक महत्त्व आहे. रत्न हे एक प्रकारचे खनिज आहे. ही सर्व रत्न जमिनीत आढळतात. असंच एक रत्न आहे नीलम. निळ्या रंगाचा हा चकमणारा रत्न खुपच अद्भूत आहे. हा रत्न एखाद्याला फायदाही मिळवून देईल किंवा एखाद्याला नुकसानही पोहचवू शकतो. ज्याच्या कुंडलीत शनिग्रह तिसऱ्या, सहाव्या आणि बाराव्या घरात असेल त्यांच्या जिवनात या रत्नामुळे मोठा चमत्कार घडू शकतो. पण हा रत्न वापरताना काळजी घ्यावी.

Loading Comments