भव्य वस्तू विक्री प्रदर्शन

Mumbai
 भव्य वस्तू विक्री प्रदर्शन
 भव्य वस्तू विक्री प्रदर्शन
 भव्य वस्तू विक्री प्रदर्शन
 भव्य वस्तू विक्री प्रदर्शन
 भव्य वस्तू विक्री प्रदर्शन
See all
मुंबई  -  

प्रतीक्षानगर - इरा क्रिएशन्स आयोजित वस्तूंचं भव्य विक्री आणि प्रदर्शन प्रतीक्षानगर येथील सुवर्ण क्रीडामंडळ या हॉलमध्ये सुरू आहे. २६ ते ३० ऑक्टोबरपर्यंत सकाळी १२ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. यामध्ये दिवाळीसाठी आकर्षक दिवे, पणत्या, लॅम्प, लाईट्स तसंच दिवाळीचा फराळ, कपडे, आणि घरगुती वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. इरा क्रिएशन्सचे हे पहिलेच प्रदर्शन असून आयोजक 'प्राची मोरे' यांनी यामध्ये वेगळेपण आणण्यासाठी युवा पिढीला जास्त प्राधान्य दिलं आहे. 'आपण नेहमीच असे वेगवेगळे प्रदर्शन पाहात असतो', 'पण युवा पिढीला या सगळ्यांमध्ये सहभाग करून स्वतः बनवलेल्या वस्तूंची विक्री करून पुढाकार घेणं ही नक्कीच एक वेगळी गोष्ट' असल्याचं संयोजक निकीता अहिरे यांनी स्पष्ट सागितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.