सॉरी इंडिया...

 Mumbai
सॉरी इंडिया...

अॅमेझॉनकडून तिरंग्याचा अपमान करण्यात आला होता. यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चांगल्याच संतापल्या होत्या. त्यानंतर अॅमेझॉनने याबाबत माफी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांनी साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments