जल्लोष नवरात्रीचा

Dalmia Estate
जल्लोष नवरात्रीचा
जल्लोष नवरात्रीचा
जल्लोष नवरात्रीचा
जल्लोष नवरात्रीचा
जल्लोष नवरात्रीचा
See all
मुंबई  -  

मुलूंड - अरुणोदय नगरमधल्या सूर्यदर्शन सोसायटीत नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सूर्य दर्शन फ्रेंड्स क्लब या मंडळाने या गरब्याचे आयोजन केले होते. या मंडळाचे वैशिष्ट म्हणजे  कायद्याचे कुठलेही उल्लंघन न करता नवरात्रोत्सव साजरा केला जातो. "जास्त करून सांस्कृतिक कार्यक्रमावरच भर दिला जातो," अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष विकास भाटकर यांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.