आता घ्या स्वप्नातील घर !

  BMC office building
  आता घ्या स्वप्नातील घर !
  मुंबई  -  

  परळ - भारतातील आघाडीची डिजिटल मार्केटींग कंपनी असणाऱ्या अमुर मार्केटिंग टेक्नोलॉजीने रिअल इस्टेट फ्लॅश सेलच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. अभिनेता शर्मन जोशींच्या उपस्थितीत परळ आयटीसीमध्ये हा सोहळा पार पडला. या उपक्रमाचे सहविक्री गूगल इंडियाद्वारे करण्यात येणार आहे. ९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान हा सेल आयोजित करण्यात येणार आहे. या सेलमुळे भारतातील आणि जगभरातील गृह खरेदीदारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तर आयआरएफएसच्या www.irfs.in या वेबसाईडवर पूर्व नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.