विद्यार्थ्यांचा ‘वर्ल्ड हॅपिनेस’

Borivali, Mumbai  -  

बोरीवली - 1 मार्चला बोरीवली पश्चिमेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात सेंट झेवियर्स शाळेच्या वतीने वर्ल्ड हॅपिनेस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 

ज्यात मुलांनी अनेक वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. या वेळी मुलांना पारितोषिकं देण्यात आली. खेळात मुलांना प्राविण्य मिळवता यावं यासाठी शाळा नेहमी प्रयत्नशील असल्याचं या वेळी आयोजक सोनल पिंटो यांनी सांगितलं.

Loading Comments