चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन


  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
  • चित्रातून बंगाली संस्कृतीचं दर्शन
SHARE

वरळी- बंगली संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 100 चित्रांचं प्रदर्शन वरळीतल्या अर्टिया मॉलमधील द आर्ट हब इथं भरवण्यात आलं. द लाइफ ऑफ आर्ट या संकल्पनेवर आधारित चित्रं या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 12 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 पर्यंत खुले रहाणार असून प्रवेश विनामुल्य असेल. या चित्रांच्या साइझनुसार त्याच्या किंमती ठरवल्या आहेत. यामध्ये बांग्लादेशच्या 4 कलाकारांच्या कलाकृतींचाही समावेश असल्याचं पहायला मिळतं. एकूण 18 कलाकारांच्या कलाकृतींचं दर्शन रसिकांना एकाच दालनात होत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या