मालाडमध्ये उभारलंय सेल्फी पॉईंट

  मुंबई  -  

  मालाड - नेव्हीनगरमध्ये नव्याने उभारलेला सेल्फी पॉईंट म्हणजे एका अस्वच्छ जागेचा कायापालट कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण. हा सेल्फी पॉईंट मालाडकरांसाठी एक हक्काचं लँडमार्क बनलाय. त्याच नामकरणही लव्ह मालाड असं करण्यात आलं.

  संगमरवरी दगडात हे लव्ह मालाड कोरलं असून, हा सेल्फी पॉईंट मालाडकरांसाठी आकर्षण ठरलाय. या सेल्फी पॉईंटमुळे तरुण-तरुणींना सेल्फीचा आनंद दुसरीकडे कुठेही न जाता मालाडमध्ये अनुभवता येणार हे मात्र नक्की.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.