मास्टर शेफ स्पर्धा

 Dalmia Estate
मास्टर शेफ स्पर्धा
मास्टर शेफ स्पर्धा
मास्टर शेफ स्पर्धा
मास्टर शेफ स्पर्धा
मास्टर शेफ स्पर्धा
See all

मुलुंड - सूर्यदर्शन सोसायटीमध्ये शुक्रवारी मास्टर शेफ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी भेळ हा चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ मेनू म्हणून ठरवण्यात आला होता. या स्पर्धामध्ये महिलांनी तर सहभाग घेतलाच, पण तरुण मुला-मुलींनीही सहभाग नोंदवला. शनिवारी याच सोसायटीमध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून तेव्हाच या स्पर्धेतला विजेताही घोषित करण्यात येणार आहे.

Loading Comments