व्रूssम व्रूssम मर्सिडीज!

 Mumbai
व्रूssम व्रूssम मर्सिडीज!
व्रूssम व्रूssम मर्सिडीज!
व्रूssम व्रूssम मर्सिडीज!
व्रूssम व्रूssम मर्सिडीज!
See all

मुंबई - अखेर मर्सिडीज-बेंजने ई-क्लास सेडान ही नवी कोरी कार लाँच केलीय. या कारची किंमत 56.15 लाख अाहे. या कारला लेफ्ट हँड ड्राईव्ह वर्जन दण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे या कारची विक्री फक्त भारतातच होणार आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे या कारमध्ये मागच्या बाजूला ऐसपैस जागा देण्यात आलेली आहे. ही कार जॅग्वार, ऑडी आणि वोल्वोला नक्कीच टक्कर देणारी आहे.

काय आहे या कारची खासियत - 


कारमध्ये एयर सस्पेंशन सिस्टीम

कारमधील सीट इलेक्ट्रीक असल्याने सुविधेनुसार अॅडजस्ट करता येणार

कारमध्ये बर्मस्टर ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे

Loading Comments