Advertisement

चंद्र कृपेमुळे होईल जीवन समृद्ध


SHARES

मुंबई- सद्गुरू म्हणतात ज्यांच्यात बदला घेण्याची भावना असेल, जिथे ईश्वर आणि महापुरुषांचा सन्मान केला जात नसेल, जर घरातलं बाथरुम नेहमी ओलं राहात असेल, ज्यांच्या घराच्या भिंतींवर आणि फर्शीवर भेगा पडल्या असतील, तसंच घराला लावलेला रंगाची फोफडी निघत असेल तर त्यांच्या कुंडलीत चंद्र खराब असल्याचं लक्षण आहे. जर यावर उपाय केल्यास जीवन समृद्ध बनेल. जर मन उदास राहात असेल, आर्थिक अडचणी येत असतील, किंवा कुंडलीत चंद्र खराब असेल तर सर्वात प्रथम पाण्याचा अपव्यय टाळा. घरात तुटलेल्या फर्शींची दुरुस्ती करून घ्यावी आणि भिंतीना रंगकाम करून घ्यावं. यासह रोज सकाळी खडीसाखर खावी. याशिवाय तुम्ही चंद्र देवतेच्या 'ओम सोम सोमाय नम:' या मंत्राचं जपही करू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement