चटपटीत, चटकदार पाणीपुरी !

Ghatkopar
चटपटीत, चटकदार पाणीपुरी !
चटपटीत, चटकदार पाणीपुरी !
चटपटीत, चटकदार पाणीपुरी !
चटपटीत, चटकदार पाणीपुरी !
चटपटीत, चटकदार पाणीपुरी !
See all
मुंबई  -  

घाटकोपर - घाटकोपरच्या हींगवाला लेनच्या कॉर्नरला श्री देवनारायण पाणीपुरी सेंटरमध्ये 6 वेगवेगळ्या फ्लेवरची पाणीपुरी उपलब्ध आहे. प्रदीप परबनी हे 6 वेगवेगळे फ्लेवर असलेली पाणीपुरी बनवतात. गेल्या चार वर्षांपासून पाचक, पौष्टिक आणि स्वादिष्ट फ्लेवरची पाणीपुरी ते विकतात. टोमॅटो, पुदिना, जिरा, लसूण, रेग्युलर आणि हाजमा हजम यांसारख्या फ्लेवरची पाणीपुरी लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. अवघ्या १५ रुपयांत १ प्लेटमध्ये सर्व फ्लेवरच्या पाणीपुरीची चव चाखता येते. आपल्या आवडीनुसार आपण पाणीपुरीचे फ्लेवर निवडू शकतो. गुजराती बांधवांसाठी जैन पाणीपुरीसुद्धा इथे उपलब्ध आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.