Advertisement

३१ डिसेंबरच्या पार्टीच्या हँगओव्हरवर 'या' अफलातून मिम्स

१ जानेवारीला सकाळी उठल्यानंतर हँगओव्हर चांगलंच अंगाशी आलं असेल. आता आयता हाती आलेला मुद्दा सोशल मिडियापासून कसा वातून राहू शकतो. नेटकऱ्यांनी आपली क्रिएटीव्हीटी दाखवत एक एक मिम्स तयार केले आहेत.

३१ डिसेंबरच्या पार्टीच्या हँगओव्हरवर 'या' अफलातून मिम्स
SHARES

२०२० या वर्षांत आपण आगमन केलं. पण त्याआधी ३१ डिसेंबर २०१९ची रात्र मात्र सर्वांनीच चांगलीच गाजवली असेलनव वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच पार्टीचा माहोल होतापार्टी म्हटल्यावर दारू तर आलीच. बाटल्यांवर बाटल्या मागवल्या गेल्या असतीलरिकाम्या देखील केल्या असतील३१ डिसेंबरच्या रात्री अक्षरश: धम्माल केली असेलपण १ जानेवारीला सकाळी उठल्यानंतर हँगओव्हर चांगलंच अंगाशी आलं असेलआता आयता हाती आलेला मुद्दा सोशल मिडियापासून कसा वातून राहू शकतोनेटकऱ्यांनी आपली क्रिएटीव्हीटी दाखवत एक एक मिम्स तयार केले आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा