Advertisement

डॅनियल तळेगांवकर यांचे चित्रप्रदर्शन


डॅनियल तळेगांवकर यांचे चित्रप्रदर्शन
SHARES

अंधेरी - चित्रकार डॅनियल तळेगावकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन लीला हॉटेल, सहारा रोड अंधेरी पूर्व येथे २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलंय.
दुपारी १२ ते रात्री ९या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात ब्लँक अँन्ड व्हाईट चित्रं ठेवण्यात येणार आहेत. वैशिष्ट म्हणजे २० चित्रं ही एका स्ट्रोकची आहेत. सर्व चित्रं तळेगावकर ह्यांनी त्या-त्या ठिकाणांवर जाऊन रेखाटलेली आहेत. प्रत्यक्ष पाहून चित्रं रेखाटताना एक वेगळाच आनंद मिळतो, असं डॅनियल तळेगावकर यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा