सौंदर्यविषयावर कलाकारांसाठी चित्र प्रदर्शन

 Khar

See all

खार - स्त्रीचं सौंदर्य या विषयावर आधारीत चित्रप्रदर्शन खारमधल्या बारावा रस्ता परिसरातल्या कमला बिल्डिंगच्या आर्ट गॅलरीत भरवण्यात आलंय. 30 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. दीपा हेकरे, गिरीश आडनांवर, ममता मोंडकर, प्रमोद ठाकरे, राजेश शहा, संजीव संकपाळ, संजय राऊत आणि शकील मोमीन या कलाकारांनी समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर चित्र रेखाटली आहेत. 

Loading Comments