Advertisement

'पूर्ण' मराठी स्वप्न!

हल्ली सगळीकडेच इंग्रजाळलेल्या मराठीचा वापर सर्रासपणे होताना दिसतो. यावरच मुंबई लाइव्हचे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्याला पडलेलं हे एक गोड स्वप्न!

'पूर्ण' मराठी स्वप्न!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा