Advertisement

रांगोळी स्पर्धेचे आयोजन


रांगोळी स्पर्धेचे आयोजन
SHARES

ओरलम - मालाड पश्चिमेकडील ओरलम येथील बुधियाराम कंपाउंड येथे बुधवारी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आणि मालाड विधानसभा काँग्रेच्या वतीने पदाधिकारी प्रीतम कौशल यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत महिला-तरुणींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत आकर्षक रांगोळ्या काढल्या. या स्पर्धेत महिला गटात हर्षला सिंग आणि मुलींच्या गटात तेजल जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा