विले पार्लेत 'द फॅशन बाजार'

 vile parle
विले पार्लेत 'द फॅशन बाजार'
विले पार्लेत 'द फॅशन बाजार'
विले पार्लेत 'द फॅशन बाजार'
विले पार्लेत 'द फॅशन बाजार'
See all

विले पार्ले - प्रसिद्ध टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची बहिण अनाम मिर्झा यांनी बिझनेसमॅन अकबर रशीदसोबत 'द फॅशन बाजार' या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. 20 डिसेंबरपासून हे प्रदर्शन सुरू झालं होतं. मुंबईसोबतच चेन्नई आणि हैदराबादमध्ये अशा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. सानिया मिर्झा या प्रदर्शनाची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे.

Loading Comments