शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात शेक्सपिअरच्या आठवणी

 BMC

See all

फोर्ट - येथील शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात शेक्सपिअर यांनी प्रथम लिहलेल्या 'फर्स्ट फोलियो' या पुस्तकाचे प्रदर्शन भरवण्यात आले आले. हे प्रदर्शन इंग्लंडमधील ब्रिटीश कौन्सिल, ब्रिटीश लायब्ररी आणि शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय यांच्या सौजन्याने भरवण्यात अाले होते. शेक्सपिअरची विविध अशी 36 नाटकंही या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 20 जानेवारी ते 8 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

Loading Comments