• सायनमध्ये स्वस्तातलं 'मिनी मार्केट'
  • सायनमध्ये स्वस्तातलं 'मिनी मार्केट'
  • सायनमध्ये स्वस्तातलं 'मिनी मार्केट'
  • सायनमध्ये स्वस्तातलं 'मिनी मार्केट'
  • सायनमध्ये स्वस्तातलं 'मिनी मार्केट'
SHARE

सायनमधल्या प्रतीक्षा नगर प्रभाग १मध्ये मिनी मार्केट उभारण्यात आलंय. गणपतीत लागणारे सर्व साहित्य या मिनी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कंठी, बिकबाळी, मुकुट, बाजूबंद, गळ्यातील आभूषणे, वस्त्रे, कापूर, सुवासिक आगरबत्या, शेंदूर तर प्लास्टिकच्या दुर्वा, फुले अश्या सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत. सणासुदीच्या वेळेस हा बाजार भरत असल्यानं इथल्या रहिवाशांना खरेदीसाठी लांब जावे लागत नाही. ५० रुपयापासून ते ५०० रुपयापर्यंत गणपतीत लागणारे साहित्य या बाजारात उपलब्ध आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या