Advertisement

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद

शिवाजी पार्क जिमखाना की ओर से मैराथॉन का आयोजन किया गया जिसमें बड़ी संख्या में प्रतियोगियो ने हिस्सा लिया

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद
SHARES

संपूर्ण देश यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त शिवाजी पार्क जिमखाना, दादरने रविवार १४ ऑगस्ट रोजी मॅरेथॉनचे आयोजन केले होते.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.       


या मॅरेथॉनमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते.              


या मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व सहभागी झाले होते. 


मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना पदकेही देण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्क जिमखाना या मॅरेथॉनचे आयोजन करत आहे. यासोबतच या मॅरेथॉनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा