तणावमुक्त होऊन शोधा समस्येचं निवारण

मुंबई - सद्गुरू म्हणतात की जोपर्यंत तुम्ही समस्येला समस्याच समजून राहाल तोपर्यंत त्याचं निवारण होणार नाही. त्यामुळे तुमच्या समस्या आणखीन वाढतील. जर समस्या सोडवायची असेल, त्याचं निवारण करायचं असेल तर त्या समस्याला सामोरे जाऊन तोडगा काढा. दबाव आणि तणावमुक्त होऊन विचार कराल तर समस्येचं निवारण क्षणातच होईल. दुसरी गोष्ट जर तुम्ही दिलेले उसने पैसे परत मिळत नसतील तर रोज तांब्याच्या भांड्यात 21 लाल मिर्चांच्या बिया, थोडं कुंकू किंवा तांदूळ आणि लाल फुलं टाकून सकाळी सूर्याला अर्पित करावे. त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल.

Loading Comments