'या' फोटोंना बघून नक्कीच जुने दिवस आठवतील!


SHARE

आपल्या घरात असलेले जुने फोटो अल्बम आपल्याला लहानपणीच्या अनेक आठवणी ताज्या करून देतात. फक्त जुन्या आठवणीच नाही तर अनेकदा एखाद्या ठिकाणाचे जुने फोटो जरी दिसले तर आपल्याला त्या ठिकाणाशी आणि ऐतिहासिक घटनेशी जवळीकता निर्माण होते. 


तुम्हाला जुन्या गोष्टींची आठवण करून देणारे काही फोटो


सचिन तेंडुलकरचा हा फोटो हरियाणा विरुद्ध रणजी ट्रॉफी खेळतानाचा आहे.


डालड्याचा हा जुना फोटो तुम्हाला नक्कीच तुमच्या लहानपणीची आठवण करून देईल.


1970 मध्ये असे दिसत होते चर्चगेट


1952 मधील शू हाऊस


राणी पद्मावतीचा राजमहाल


ही आहे पाच हजार रुपयांची जुनी नोट


संबंधित विषय