ड्रीम्स मॉलमध्ये कार्यशाळेचं आयोजन

 Bhandup
ड्रीम्स मॉलमध्ये कार्यशाळेचं आयोजन
ड्रीम्स मॉलमध्ये कार्यशाळेचं आयोजन
ड्रीम्स मॉलमध्ये कार्यशाळेचं आयोजन
ड्रीम्स मॉलमध्ये कार्यशाळेचं आयोजन
ड्रीम्स मॉलमध्ये कार्यशाळेचं आयोजन
See all

भांडुप - आवाज संगीत विद्यालयाच्या वतीनं पश्चिमेकडील ड्रीम्स माॅलमध्ये सुरू करण्यात आलेल्या आवाज कार्यशाळेला तरुणांसह महिला आणि भांडुपकरांनी उपस्थिती लावली. उपस्थितांना गायक निर्माता निर्देशक किरण खोत यांच्यासह जेष्ठ निवेदक राजेश तांबडे यांनी निवेदन, लिखाण, आत्म परिक्षण आणि प्राणायामचे धडे दिले.

६ नोव्हेंबरपासून दर रविवारी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही कार्यशाळा भरवली जाणार आहे. या कार्यशाळेत १२ सत्रांमध्ये कसे बोलावे तसेच आवाजाची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

Loading Comments