Advertisement

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४

SHARE

मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी असेल कोणती गोड बातमी? मुंबईतल्या शाळांसाठी किती रकमेची तरतुद होणार? मुंबईला आणखी विकास प्रकल्प मिळणार का? मुंबई महापालिका बजेटचे महत्त्वाचे मुद्दे, वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

LIVE UPDATES

10:05 AM, Feb 04 IST
आज ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सादर होणार बीएमसीचा बजेट
10:05 AM, Feb 04 IST
पालिकेवर कोणीही महापौर नसल्याने प्रशासक म्हणून कमिश्नर सादर करणार बजेट
10:05 AM, Feb 04 IST
मुंबई महापालिका कमिश्नर इक्बाल सिंग चहल सादर करणार मुंबई अर्थसंकल्प २०२३-२४
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा