Advertisement

विजयी उमेदवार

SHARE

विजयी उमेदवार

LIVE UPDATES

03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 52 मध्ये शिवसेना 624 भाजपा 985
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 154 मधून भाजपाचे महादेव शिगवण पहिल्या फेरीत 1,090 मतांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
वॉर्ड क्रमांक 212 मधून अभासेच्या गीता अजय गवळी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
127 च्या भाजपा उमेदवार रितू तावडे यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 32 मधून काँग्रेसच्या स्टेफी मॉरेस किणी 2,083 मतांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 119 मधून शिवसेनेच्या सुनिता हांडे 1, 079 मतांनी विजयी
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत शिवसेना 16 जागांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 93 मधून शिवसेनेच्या रोहिणी कांबळे 2,384 मतांनी पुढे
03:42 AM, Oct 10 IST
वॉर्ड क्रमांक 34, 49, 48, 32, 33 मध्ये काँग्रेस आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 223 मध्ये काँग्रेस विजयी
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत भाजपाचे अतुल शाह पिछाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 87 मध्ये भाजपाचे महेश परकर 962 मतांनी आघाडीवर
Advertisement
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 47

काँग्रेसच्या पिंकी वजिंदरसिंग भाटिया 2 हजार 036 मतांनी आघाडीवर
भाजपाच्या जया सतनामसिंग तिवाना 1 हजार 513 मतांनी पिछाडीवर

03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 46 मधून भाजपाच्या योगिता कोळी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभांग क्रमांक 108 मधून नील सोमय्या आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 116 मधून शिवसेनेच्या प्रमिला पाटील 1,729 मतांनी आघाडी
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत शिवसेना 18 जागांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 88 मध्ये शिवसेनेची आघाडी कायम
Advertisement
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 148 मध्ये पहिल्या फेरीत शिवसेना आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत 3 ठिकाणी सेना आघाडीवर
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा