Advertisement

विजयी उमेदवार

SHARE

विजयी उमेदवार

LIVE UPDATES

12:57 PM, Dec 05 IST
महापालिकेचा निकाल काही तासांवर

मुंबई - महापालिका निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबईत कोणाची सत्ता असेल हे स्पष्ट होईल. 

03:42 AM, Oct 10 IST
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप यांचं नाव चर्चेत

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप यांचं नाव चर्चेत आहे. संजय निरूपम यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांचं नाव चर्चेत आहे.

03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 214 पहिली फेरी

शिवसेनेचे अरविंद बने 1401 मतांनी आघाडीवर


03:42 AM, Oct 10 IST
मतमोजणीला सुरुवात
03:42 AM, Oct 10 IST
मुंबई महापालिकेचे लाइव्ह निकाल

मुंबई - अवघ्या काही तासांतच मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट होतील. मात्र मुंबईत प्रथमच प्रत्येक प्रभागाचे सविस्तर निकाल मुंबई लाइव्हवर पहायला मिळणार आहेत. या प्रभागांमध्ये कोण आघाडीवर आहे? कोण पिछाडीवर आहे? कोण विजयी? कुणाचा पराजय? या सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

https://www.mumbailive.com/mr/bmc-elections-results

03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 40 मधून सुहास वाडकर आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
पत्रकारांना नेस्कोमध्ये प्रवेश नाही
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 211 मधून भाजपाच्या ज्योत्सना धुमाळ - पवार आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
एफ दक्षिण - वॉर्ड 202 मधून शिवसेनेच्या श्रद्धा जाधव 1,629 मतांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत सध्या शिवसेना आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
वॉर्ड क्रमांक 88 मधून शिवसेनेचे सदा परब 1,035 मतांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 89 मधून शिवसेनेचे दिनेश कुबल 445 मतांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्र. 218 मधून भाजपाच्या अनुराधा पोतदार विजयी
03:42 AM, Oct 10 IST
चेंबूरमधील कलेक्टर कॉलनीत मतदान केंद्रात उमेदवाराचा हंगामा, काँगेस उमेदवार संगीत हंडोरे यांना पहिल्या फेरीत जास्त मत पडल्याने हंगामा
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत भाजपाचे अतुल शाह पिछाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 93 मधून शिवसेनेच्या रोहिणी कांबळे आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
वॉर्ड क्रमांक 50 मधून विद्या ठाकुर यांचा मुलगा दीपक ठाकूर आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
194 मधून समाधान सरवणकर आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
प्रभाग क्रमांक 47 मधून काँग्रेसच्या पिंकी वजिंदरसिंग भाटिया 1,134 मतांनी आघाडीवर
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत 3 ठिकाणी सेना आघाडीवर
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा