Advertisement

गणेश विसर्जन २०१८ लाइव्ह अपडेट्स, फोटो आणि व्हिडिओ

SHARE

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा भावपूर्ण निरोप देत आज दहा दिवसांच्या बाप्पाचं ढोलताशांच्या गजरात विसर्जन होत आहे. घरगुती बाप्पांसोबत मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जनाचे 'लाइव्ह अपडेट्स' इथं वाचा.

LIVE UPDATES

06:24 PM, Sep 23 IST
शिवाजी पार्क चौपाटीवरील पार्क क्लब शेजारील आणि रोड क्रमांक ५ वरील चौपाटीवर मूर्ती विसर्जनासाठी गर्दी


06:03 PM, Sep 23 IST
दादर येथील टिळक पूल बंद, एल्फिन्सटन पूलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर
06:02 PM, Sep 23 IST
खेतवाडीतील ४ थ्या गल्लीतील लंबोदर


05:41 PM, Sep 23 IST
शिवाजी पार्क येथील पार्क क्लबमधील कृत्रीम तलावात विसर्जन, एकाच ठिकाणी लहान व मोठे असे स्वतंत्र तलाव


05:38 PM, Sep 23 IST
चिराबाजार गायवाडीचा राजा


05:36 PM, Sep 23 IST
लालबाग राजाच्या विसर्जनादरम्यान भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ, १०० हून मोबाइल केले लंपास, तक्रार नोंदवण्यासाठी रांगा
05:14 PM, Sep 23 IST
कामाठीपुराचा चिंतामणी


05:13 PM, Sep 23 IST
गणेशगल्लीतील मुंबईचा राजा गिरगावात पोहोचला


05:11 PM, Sep 23 IST
लालबागचा राजा श्राॅफ बिल्डींगच्या पुढे


04:55 PM, Sep 23 IST
चंदनवाडीचा राजा विसर्जनासाठी तयार
04:52 PM, Sep 23 IST
चेंबूर येथील प्रतिभा मंडळाचा गणपती विसर्जनासाठी जुहू बीचकडे


04:50 PM, Sep 23 IST
शिवाजी पार्क चौपाटीवर विसर्जनासाठी गर्दी वाढू लागली आहे


Advertisement
04:47 PM, Sep 23 IST
कामाठीपुरा येथील पंचशील निवास रहिवाशी मंडळाचा गणपती


04:44 PM, Sep 23 IST
शिवाजी पार्क चौपाटीवर डी. जी.रुपारेल महाविद्यालयाच्या एनएनएसचे २५० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून तैनात, समुद्र किनारी मानवी साखळी तयार करून भाविकांना समुद्रातील पाण्यात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न


04:39 PM, Sep 23 IST
मुंबई सेंट्र्ल येथील अमर शिव शक्ती मंडळाचा गणपती


04:31 PM, Sep 23 IST
वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं विसर्जन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
04:29 PM, Sep 23 IST
लोअर परेल येथील बाल गोपाळ मित्र मंडळाच्या गणपतीचं गिरगावमध्ये अागमन


04:28 PM, Sep 23 IST
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लालबागमध्ये झालेल्ली भक्तांची गर्दी


Advertisement
04:20 PM, Sep 23 IST
खेतवाडी १० वी गल्लीमधील गणपती


04:16 PM, Sep 23 IST
जुहू येथील लड्डू गोपाळ बाप्पा


Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा