Advertisement

गणपती विसर्जन लाईव्ह अपडेट

SHARE

अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर अखेर सर्वांचे लाडके गणपती बाप्पा निरोप घेण्यासाठी तयार झाले आहेत. या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांनी भक्तांना मुबलक पावसाची देणगी दिली आणि आता वेळ आली आहे बाप्पांना निरोप देण्याची!"मुंबई लाइव्ह" गणपती विसर्जन मिरवणुकीचं लाइव्ह कव्हरेज तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. गणेश विसर्जनच्या दिवशी संपूर्ण दिवसभर लाइव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. याशिवाय सर्व मुंबईकरांसाठी श्रद्धेचं स्थान असणाऱ्या लालबागचा राजाचं विसर्जनही तुम्हाला लाइव्ह पहाता येणार आहे..फक्त"मुंबई लाइव्ह"वर!

LIVE UPDATES

03:42 AM, Oct 10 IST
सकळी 7 वाजे पर्यंत एकुण विसर्जनाची संख्या

 गणपती संख्या
सार्वजनिक6943
घरगुती32288
गौरी118
एकूण40419

03:42 AM, Oct 10 IST
मुलुंड पश्चिम डंपिंग रोड बंद


मुलुंड स्टेशन ते चेकनाक्यादरम्यान मुलुंड वेस्ट डंपिंग रोड मिरवणुकीमुळे बंद. मुंबईकरांनी एन. एस. रोड किंवा एलबीएस मार्गाचा वापर करावा

03:42 AM, Oct 10 IST
डीजे बंद करायला लावल्याने भांडुपमधील विसर्जन मिरवणूक थांबल्या
03:42 AM, Oct 10 IST
वरळी चौपाटीवर रात्री 9 वाजेपर्यंत 121 गणपतींचे विसर्जन
03:42 AM, Oct 10 IST
'भाविकांनी पाण्यात उतरू नये, लाईफ गार्डकडे मूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात'
03:42 AM, Oct 10 IST
बृहन्मुबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे भाविकांना आवाहन
03:42 AM, Oct 10 IST
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला उत्साहात सुरुवात
03:42 AM, Oct 10 IST
गणेशगल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
03:42 AM, Oct 10 IST
कोळी नृत्याने लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईच्या राजावर गुलाल आणि फुलांची उधळण
03:42 AM, Oct 10 IST
वेस्टर्न एक्स्प्रेस हाय-वेवर वाहतूककोंडी सामान्य
03:42 AM, Oct 10 IST
लालबागच्या राजाला 200 च्या नव्या नोंटाचा हार
03:42 AM, Oct 10 IST
मुंबईच्या चौपाट्यांवर घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात
03:42 AM, Oct 10 IST
गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, गोराई या चौपाट्यांवर घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात
03:42 AM, Oct 10 IST
डिलाईल रोडचा राजा भायखळ्यामध्ये दाखल

03:42 AM, Oct 10 IST
यंदा बाप्पाची विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त
03:42 AM, Oct 10 IST
पारंपारिक वाद्यांकडे मंडळांचा कल
03:42 AM, Oct 10 IST
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सामान्य
03:42 AM, Oct 10 IST
अशी आहे गणपती विसर्जनाची वाहतूक व्यवस्था - 1

‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा