Advertisement

मुंबई मान्सून Live Updates

SHARE

मुंबईतील पावसाची क्षणाक्षणाची माहिती. मुंबईच्या तुंबईपासून ते हवामानाचा अंदाज, लोकल ट्रेनची स्थिती सर्व माहिती एका क्लिकवर.

LIVE UPDATES

11:54 PM, Sep 25 IST
घाटकोपर परिसरात साचले पाणी
11:03 PM, Sep 25 IST
मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन
10:33 PM, Sep 25 IST
मुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर


10:32 PM, Sep 25 IST
मुंबईत 26 सप्टेंबरसाठी (गुरुवार) रेड अलर्ट जाहीर
04:56 PM, Jul 25 IST
मुंबईतल्या मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
  • सध्या मिठी नदीने 2.6 मीटर इतकी पाण्याची पातळी गाठली आहे.
  • मिठी नदीजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  
04:52 PM, Jul 25 IST
मुंबईत 9 तासात इतका कोसळला पाऊस
04:48 PM, Jul 25 IST
शुक्रवारी घरातून बाहेर निघण्यापूर्वी वाचा ही बातमी


पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
03:34 PM, Jul 25 IST
मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
03:21 PM, Jul 25 IST
मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
01:11 PM, Jul 25 IST
मुंबईतील 10 टक्के पाणीकपात सोमवारपासून रद्द

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
11:56 AM, Jul 25 IST
कल्याण-डोंबिवलीत पहिली ते बारावीच्य शाळांना सुट्टी जाहीर
11:53 AM, Jul 25 IST
लक्ष द्या! गरज असेल तरच घरातून बाहेर पडा
Advertisement
10:38 AM, Jul 25 IST
24 जुलैला सर्वाधिक पावसाची नोंद
10:36 AM, Jul 25 IST
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणी पातळीत वाढ
10:34 AM, Jul 25 IST
मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर
10:32 AM, Jul 25 IST
मंबईत मुसळधार पाऊस, वाचा सविस्तरपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
06:50 AM, Jul 22 IST
मुंबईसाठी यलो अलर्ट


06:39 AM, Jul 22 IST
मुंबईत मुसळधार पाऊस
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा