मराठी चित्रपटांचा 'दस का दम'

 Pali Hill
मराठी चित्रपटांचा 'दस का दम'

मुंबई - 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून 10 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. 47 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे संपन्न होणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता प्राप्त झालेल्या 27 चित्रपटांचे परीक्षण केल्यानंतर शासनाने नेमलेल्या समितीने 10 मराठी चित्रपटांची निवड केली.

निवड करण्यात आलेले मराठी चित्रपट

1) कट्यार काळजात घुसली,

2) नटसम्राट-असा नट होणे नाही

3) सैराट

4) हलाल

5) कोती

6)सहा गुण

7) बर्नी

8) डबल सीट

9) हाफ तिकीट

10) दगडी चाळ

Loading Comments