Advertisement

‘द डिसायपल’


‘द डिसायपल’
SHARES

व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली होती. केवळ नामांकनच मिळालं नाही तर या मराठी चित्रपटानं ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ या दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement