ओळख पाहू हे कलाकार कोण आहेत?


SHARE

आज १४ नोव्हेंबर म्हणजेच 'बालदिन'. या दिवशी सगळ्यांचेच लहानपणीचे फोटो आपल्याला सोशल साइटवर शेअर केलेले पाहायला मिळतात. सगळ्यांच्याच लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. बालदिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आवडत्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहणार आहोत. तुम्ही ही पहा आपले कलाकार लहानपणी कसे दिसायचे.


* स्पृहा जोशी * अमेय वाघ *  सिद्धार्थ जाधव


 


* मुक्ता बर्वे*  सई ताम्हणकर* केतकी माटेगावकर * रिंकू राजगुरू  * तेजस्विनी पंडित 

हेही वाचा

परश्याची बॉलीवूड एंट्री !


संबंधित विषय