26/11 हुतात्म्यांना विद्यार्थ्यांची श्रद्धांजली

 Borivali
26/11 हुतात्म्यांना विद्यार्थ्यांची श्रद्धांजली
26/11 हुतात्म्यांना विद्यार्थ्यांची श्रद्धांजली
See all

जोगेश्वरी - जोगेश्वरीमधील कोकणनगर येथील स्वप्नपूर्ती श्री गणेश प्रतिष्ठान आणि कोकण कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्त विविध भक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन उद्यान, कोकण नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हुतात्म्यांना आयोजकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी 500 विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. जोगेश्वरीतील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा घेण्यात आल्या.

Loading Comments