SHARE

फोर्ट - मनसे कार्यकर्त्यांनी फोर्टच्या मेट्रो सिनेमागृहाबाहेर 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाविरोधात आंदोलन केलं. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 12 मनसे कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. या 12 कार्यकर्त्यांना 4 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तर पाच कार्यकर्ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या