Advertisement

मुंबई ईशान्य लोकसभा : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा क्षेत्रात 20 उमेदवार मैदानात

या जागेसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे.

मुंबई ईशान्य लोकसभा : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा क्षेत्रात 20 उमेदवार मैदानात
SHARES

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 उमेदवार रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे आणि चिन्ह

 • नंदेश विठ्ठल उमप (पक्ष-बहुजन समाज पक्ष, निवडणूक चिन्ह-हत्ती)
 • मिहीर चंद्रकांत कोटेचा (भारतीय जनता पार्टी, कमल)
 • संजय दिना पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल)
 • संजय बी. पाटील (नॅशनल पीपल्स पार्टी, पुस्तक)
 • दत्तात्रेय अर्जुन उतेकर (भारतीय जवान किसान पार्टी, भेट)
 • दौलत कादर खान (वंचित बहुजन आघाडी, एअर कंडिशनर)
 • प्रो. डॉ. प्रशांत गंगावणे (देश जनहित पार्टी, प्रेशर कुकर)
 • भवानी चौधरी (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, शिट्टी)
 • भूपिंदर सिंग सैनी (वेरो के वीर इंडियन पार्टी, हीरा)
 • मोहम्मद अरमान मोहम्मद वासी खान (राष्ट्रीय जनहित संघर्ष पार्टी, कोट)
 • कॉम्रेड सुरेंद्र सिबाग (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, सिंग)
 • संजय सावजी देशपांडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कॅरम बोर्ड)
 • संजू मारुती पवार (महाराष्ट्र विकास आघाडी, गॅस सिलेंडर)
 • प्रेम रमापती गुप्ता (अपक्ष, खट),
 • बनसोडे दिलीप (अपक्ष, कपाट)
 • मोहम्मद अहमद शेख (अपक्ष, रिंगण)
 • विद्या नाईक (अपक्ष, खिडकी)
 • शहाजी नानाजी थोरात (अपक्ष, पेटी)
 • डॉ. सुषमा मौर्य (स्वतंत्र, बॅटरी चार्ज)
 • संजय पाटील (अपक्ष, ॲपल)हेही वाचा

उत्तर मुंबईतील सर्व घरांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होईल : पियुष गोयल

लोकसभा निवडणूक 2024: श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीत 5 वर्षांत सातपट वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा