दहिसरमध्ये मनसेचा रोजगार मेळावा

दहिसर - रावलपाडा मंडई रोडच्या मनसे कार्यालयात मनसेनं दोन दिवसीय रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. मनसे आणि हिंद फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यामध्ये विविध विभागांतून आलेल्या 500 जणांना नियुक्ती पत्र देऊन नोकरी देण्यात आली. त्याच बरोबर काहीजणाचं आधार कार्ड,पॅनकार्ड, मॅरेज सर्टीफिकेट, आणि पासपोर्टही यावेळी बनवण्यात आले. यामागचा हेतू काहीही असो पण बेरोजगारांना त्या निमित्तानं नोकरी मिळाली हेही तितकच खर. 

 

Loading Comments