बच्चे कंपनीने सजवली पक्ष्यांची घरटी

 Pratiksha Nagar
बच्चे कंपनीने सजवली पक्ष्यांची घरटी
बच्चे कंपनीने सजवली पक्ष्यांची घरटी
बच्चे कंपनीने सजवली पक्ष्यांची घरटी
See all

माटुंगा - वॉर्ड क्रमांक 167च्या नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांच्या आठवडी बाजारात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आठवडी बाजारात आलेल्या लहान मुलांना पक्ष्यांचे घरटे वाटप करून त्यांना सजावट करून आणून देण्यास सांगितले होते. मुलांनी सजावट केलेली ही पक्ष्यांची घरटी सायनच्या राणीलक्ष्मी उद्यानातील झाडांवर लावण्यात येणार आहेत.

Loading Comments