डॉ. कलाम यांची जयंती पालिकेत साजरी

 Fort
डॉ. कलाम यांची जयंती पालिकेत साजरी
डॉ. कलाम यांची जयंती पालिकेत साजरी
डॉ. कलाम यांची जयंती पालिकेत साजरी
See all

सीएसटी - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती शनिवारी महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात पालिकेचे सेवानिवृत्त उप शिक्षणाधिकारी रवींद्र काळे यांनी वाचन आणि वाचनाचे जीवनातील महत्त्व या पैलूंवर व्याख्यान दिले. यावेळी उप महापौर अलका केरकर, सभागृह नेता श्रीमती तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, ‘बेस्ट’समितीचे अध्यक्ष मोहन मिठबांवकर, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक हे मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments