शिवानी परब यांच्या कार्यअहवालाचं प्रकाशन

 Sham Nagar

See all

जोगेश्वरी - जोगेश्वरी विधानसभा शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका शिवानी परब यांचा कार्यअहवाल २०१२-२०१७ चे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ७डिसेंबर रोजी करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक शैलेश परब, उपविभाग प्रमुख अनंतराव भोसले, महिला उपविभाग संघटक प्रियांका आंबोळकर, शाखा प्रमुख सुभाष मांजरेकर आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Loading Comments