महिला बचत गटाचं आयोजन

 Bandra west
महिला बचत गटाचं आयोजन
महिला बचत गटाचं आयोजन
महिला बचत गटाचं आयोजन
महिला बचत गटाचं आयोजन
See all

वांद्रे - महिला बचत गटातून तयार केलेले खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू आणि कपडे यांचं प्रदर्शन वांद्र्यातल्या खारदंडा इथं भरवण्यात आलं. याचं उद्घाटन भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अॅड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं. महिलांना सक्षम बनवण्याच्या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात आलं. या वेळी उप महापौर अलका केळकर, भाजपचे उपाध्यक्ष उमेश तांबे, महिला बचत गट प्रमुख दीपा शिंदे यांच्या सह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments