बाळासाहेब ठाकरेंचा गुरूवारी चौथा स्मृतिदिन

 Dadar
बाळासाहेब ठाकरेंचा गुरूवारी चौथा स्मृतिदिन
Dadar , Mumbai  -  

शिवाजी पार्क - बाळासाहेब ठाकरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क परिसर बुधवारी सायंकाळपासून सजवण्यात आलाय.17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा चौथा स्मृतिदिन साजरा होतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून येणा-या शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये, याकरता गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2 लाख लोकांच्या चहा नाश्त्याची सोय शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलीय. 10 ते 12 ठिकाणी खाण्याचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत

Loading Comments