प्रभाग 223 मध्ये एमआयएम विरुद्ध काँग्रेस

 Sandhurst Road
प्रभाग 223 मध्ये एमआयएम विरुद्ध काँग्रेस
Sandhurst Road, Mumbai  -  

सँडहर्स्ट रोड - या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 223 मध्ये एमआयएम आणि काँग्रेस या दोघांमध्ये सामना रंगणार आहे. हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित असल्याने या भागात काँग्रेसतर्फे ज्ञानराज निकम यांची कन्या निकीता निकम आणि एमआयएमच्या वखारुन्निसा अन्सारी यांच्यात लढत होणार आहे. येथील ज्ञानराज निकम यांची ख्याती पाहता अनेक हिंदू आणि मुस्लिम मते त्यांच्याकडे वळू शकतात. पण या भागात मागील पाच वर्षे वखारुन्नीसा अन्सारी या नगरसेवक राहिल्याने त्याही जास्त जोर लावण्याची शक्यता आहे.

Loading Comments