Advertisement

बोरिवलीत उद्यान आणि मैदानाचं भूमिपूजन


बोरिवलीत उद्यान आणि मैदानाचं भूमिपूजन
SHARES

बोरिवली - बोरिवली पूर्वेकडील अशोकवन इथल्या दोन उद्यान आणि दोन मैदानाचं भाजपा नेत्यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आलं. अशोकवन इथल्या नाना-नानी पार्क, विठ्ठल उद्यान, संभाजीनगरमधील जोगेश्वरी मैदान आणि हीरानंदानी मैदान यांचं भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी दिली. 6 कोटी 68 लाखांची निधी खर्च करून हे उद्यान आणि मैदानाचा विकास केला जाणाराय.

या वेळी भाजपाचे खासदार गोपाल शेट्टी आणि आमदार प्रवीण दरेकर, जिल्हा महामंत्री गणेश खणकर, विधानसभा अध्यक्ष निशाद कोरा आदी मान्यवर उपस्थित होते. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा