भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन


SHARE

टिळकनगर - पालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीच्या कुर्ला विधानसभा क्षेत्रात सोमवारी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आलं. टिळकनगर वॉर्ड क्रमांक 149 मध्ये हे नवीन कार्यालय उघडण्यात आलंय. मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आलं.

यावेळी उपाध्यक्ष अमित शेलार आणि चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळंज यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या