जागावाटप...

 Pali Hill
जागावाटप...

मुंबई - मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा-शिवसेना युती होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments