• भाजपाच्या बॅनरबाजीने कोर्टाचा अवमान ?
SHARE

शुक्रवारी मुंबईत दिवसभर हवा होती ती भाजपच्या कार्यक्रमांची...मात्र त्याहून अधिक चर्चा होती ती या कार्यक्रमांसाठी भाजपनं केलेल्या बॅनरबाजीची..वांद्रे-खेरवाडीपासून ते थेट वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत भाजपनं ही बॅनरबाजी केली होती..या बॅनर्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर पदाधिका-यांचे फोटो झळकत होते. मात्र थेट न्यायालयानंच अशा प्रकारच्या राजकीय बॅनरबाजीला आक्षेप घेत त्यावर बंदी घातली असताना सत्तेतल्याच पक्षानं अशा प्रकारची बॅनरबाजी करणं कितपत योग्य आहे?

संबंधित विषय
ताज्या बातम्या