भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन

 Borivali
भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन
भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन
See all

बोरीवली - येथील बोरीवली पूर्व काजूपाडा मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील भाजपाच्या पाच जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याहस्ते या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार प्रवीण दरेकर, नगरसेवक प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

Loading Comments